आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These 64 Unique Arts Lord Krishna Be Expert Listening Only One Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या, कोणकोणत्या 64 कलांमध्ये पारंगत होते भगवान श्रीकृष्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्णाला 'लीलाधर' म्हटले जाते. श्रीकृष्णाने प्रत्येक लीलेच्या आधारावर अधर्म सहन करण्याच्या सवयीमधून सर्वांचा झोपलेला आत्मविश्वास आणि पराक्रम जागृत केला आहे. स्वतः देव असूनही श्रीकृष्णाला संसारिक जीवनामध्ये विविध लीला करण्यामागे एकच उद्येश होता,तो म्हणजे सामान्य मनुष्याने स्वताच्या अत्म्शाक्तीला ओळखून जीवनात योग्य मार्गावर, शुद्ध आचरणाने चालावे. भागवत पुराणामध्ये श्रीकृष्णाच्या 64 कलांचे वर्णन करण्यात आले आहे.

प्रभवौ सर्वविद्यानां सर्वज्ञौ जगदीश्वरौ।
नान्यसिद्धामलज्ञानं गूहमानौ नरेहितैः।।

अर्थ - श्रीकृष्ण आणि बळीराम हे जगत स्वामी आहेत. सर्व विद्या आणि ज्ञान त्यांच्यापासूनच उत्पन्न झाले असून स्वयंसिद्ध आहेत. तरीही या दोघांना मनुष्य अवतारात राहून या सर्व गोष्टी गुप्त ठेवाव्या लागल्या.

श्रीकृष्णाच्या ६४ कला जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...