धर्म ग्रंथामध्ये मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानल्या जाणाऱ्या 6 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्या व्यक्तीमध्ये या सहापैकी कोणतीही एक गोष्ट असेल त्याला नेहमी दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागू शकते. होईल तेवढ्य लवकर या 6 गोष्टींपासून दूर होण्याचा प्रयत्न करावा. येथे जाणून घ्या कोणकोणत्या सात गोष्टींपासून दूर राहावे...
1. मोह
प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या वस्तूचा किंवा व्यक्तीला लळा असतो. हे मनुष्याच्या स्वभावातच असते, परंतु कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूशी अत्याधिक मोह विनाशाचे कारण ठरू शकतो. एखाद्याबद्दल प्रमाणापेक्षा जास्त जवळीकता निर्माण झाल्यानंतरही व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टीमध्ये फरक करू शकत नाही आणि त्याच्या प्रत्येक कामात त्याला मदत करू लागतो. यामुळे अनेकदा नुकसानही होते. एखाद्याबद्दल जास्त मोह करणे चुकीचे आहे, यामुळे यापासून दूरच राहवे.
पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या गोष्टी शत्रूसमान आहेत....