आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 गोष्टींकडे फक्त पाहिल्याने प्राप्त होते पुण्य, होतात विविध फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात पुण्य आणि लाभ प्राप्त करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे धर्म-कर्म करतो. शास्त्रामध्ये पुण्य प्राप्त करून देणारे विविध कर्म सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्येही काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे केवळ पाहून मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होऊ शकतो.

गोमूत्रं गोमयं दुन्धं गोधूलिं गोष्ठगोष्पदम्।
पक्कसस्यान्वितं क्षेत्रं द्ष्टा पुण्यं लभेद् ध्रुवम्।।

गोमुत्र -
गोमुत्र अत्यंत पवित्र मानले जाते. शास्त्रानुसार गोमुत्रामध्ये गंगेचा वास असतो. गोमुत्राचा औषधी रुपातही उपयोग केला जातो. गोमुत्राचे सेवन करून विविध आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. गोमुत्र धारण केल्याने मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात परंतु गरुड पुराणानुसार गोमुत्र केवळ बघितल्याने मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ आणि कोणत्या गोष्टींकडे फक्त पाहून पुण्य प्राप्त होते...
बातम्या आणखी आहेत...