आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मशास्त्रानुसार सुख-समृद्धी यश, इच्छापूर्तीसाठी सर्वात सोपा उपाय म्हणे देवाची भक्ती. या उपायामुळे मनुष्याला नियम व सत्याच्या मार्गावर चालणे सोपे पडते. सत्य आणि पवित्रता देवाचे दुसरे रूप मानले जाते. परमेश्वर सत्य आणि पवित्रता असलेल्या ठिकाणीच निवास करतो.
प्रत्येक मनुष्याला आनंदी कुटुंबासहित त्याच्या मुलांना संपूर्ण आयुष्भर सुखी व यशस्वी जीवन प्राप्त व्हावे असे वाटत असते. यासाठी मन, वाचा आणि कामामध्ये सत्यता व पवित्रता असणे आवश्यक आहे.
या सर्व इच्छापूर्तीसाठी जीवनशैली व दिनचर्या नियमित आणि संयमित ठेवण्यासाठी पाच सोप्या मंत्राचे दररोज मनातल्या मनात स्मरण करावे.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सोपे पाच मंत्र....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.