आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are The Secret Things Of The Ramayana, You Know

रामायणातील या रोचक गोष्टी न कधी सांगण्यात आल्या न दाखवण्यात आल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीचे व्रत केले जाते. या दिवशी मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा जन्म झाला. श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन विविध धर्म ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.
रामनवमीच्या या शुभ पर्वावर आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहिती असतीलच असे नाही.
- रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकींनी केली. या महाकाव्यामध्ये २४ हजार श्लोक, पाचशे उपखंड व अर्थसहित सात कांड आहेत. ज्या वेळी दशरथ राजाने पुत्रेष्ठि यज्ञ केला होता, तेव्हा त्यांचे वय ६० हजार वर्ष होते.
रामायणातील खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...