आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These God Are Livings Our Around, Keeping An Account Of Our Works

हे देवता राहतात आपल्या जवळपास, ठेवतात आपल्या चांगल्या-वाईट कामांचा हिशोब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नर्क प्राप्त होतो. या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब यमलोकात चित्रगुप्ताच्या पुस्तकामध्ये लिहिला जातो. ही गोष्ट जवळपास सर्वांनाच माहिती आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, मनुष्याने केलेल्या चांगली-वाईट कर्माची माहिती चित्रगुप्तदेवाला कोण सांगतो? गरुड पुराणामध्ये यासंबंधी सांगण्यात आले आहे.

तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...