आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Intimation Of Body To Know Right Or Wrong Intention Of Any Person

PICS : शरीराच्या या सात गोष्टींवरून समजू शकते, कोणाच्या मनात काय आहे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वास आणि प्रेमामुळे आयुष्यातील नाती मजबूत राहतात, परंतु अनेक लोक काम, क्रोध, दंभ, मोह यासारख्या स्वाभाविक दोषांमुळे आपले जवळचे मित्र, नातेवाईकांपासून दूर जातात.

शास्त्राच्या दृष्टीने मनोबल ही अशी ताकद आहे, ज्यामुळे आयुष्यात आलेल्या कितीही मोठ्या संकटावर आपण मात करू शकतो. हे मनोबल कायम ठेवण्यासठी मनुष्याने योग्य आणि अयोग्य व्यक्तीमधील फरक जाणून घेऊन व्यवहार साधावा.

शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार असतात, ते कोणत्या न कोणत्या रुपात दिसून येतात. हे ओळखण्यासाठी शरीराशी संबंधित खास गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

पुढील फोटोवर क्लिक करून जाणून घ्या, व्यक्तीच्या कोणत्या शारीरिक हालचालींवर लक्ष द्यावे...