आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Secret Signs Of Death, Were Described By Lord Shiva To Parvati

हे आहेत मृत्यूचे गुप्त संकेत, महादेवाने सांगितले होते पार्वतीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मग्रंथांमध्ये शंकराला देवांचा देव म्हणजेच महादेव असे मानण्यात आले आहे. महादेवाला मृत्युंजय असेही म्हणतात. महादेव जन्म-मृत्यू, काळ या सर्वांमधून मुक्त आहे. शिवपुराणामध्ये महादेवाने माता पार्वतीला मृत्यूसंबंधी काही खास संकेत सांगितले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत.

1 - जर अचानक शरीर पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल व्रण दिसू लागले तर समजावे की त्या मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होणार आहे. जेव्हा तोंड, कान, डोळे, जीभ योग्य पद्धतीने काम करत नसेल तर ६ महिन्यांच्या आत मृत्यू होणार असे समजावे.

2 - ज्या व्यक्तीला सूर्य, चंद्र, अग्नीचा प्रकाश व्यवस्थित दिसत नसेल आणि चारही दिशांना अंधार जाणवत असेल तर अशा व्यक्तीचे जीवन सहा महिन्यांच्या आत समाप्त होऊ शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या मृत्यूचे संकेत..