आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यश आणि आरोग्यासाठी घरामध्ये रोज करावा हा 1 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये पूजा करताना दिवा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळी मातीचे दिवे लावले जात होते परंतु आता घरामध्ये धातूचे दिवे लावले जातात. दिवा लावण्यामागचे कारण सांगितले जाते की, यामुळे घरातील अंधकार दूर होतो परंतु दिवा लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही फायदे आहेत.


दिव्याची वात नेहमी पूर्व दिशेकडे असावी. यामुळे आयुष्य वाढते. कोणत्याही शुभ करण्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा जप केल्यास लवकर फळ प्राप्त होते.


दीपज्योति: परब्रह्म:
दीपज्योति: जनार्दन:
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नमोस्तुते…
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां
शत्रुवृद्धि विनाशं च दीपज्योति: नमोस्तुति…


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दिव्याची उपयोगिता...

बातम्या आणखी आहेत...