आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्त्रियांच्या या कामांमुळे उध्वस्त होतात कुटुंब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीला शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. धर्मानुसार स्त्रीचे योग्य आचरण, मधुर वाणी आणि चारित्र्य सुखी गृहस्थ जीवनाचा पाया आहे. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कुटुंबाचा आधार असते. घरामध्ये स्त्रीच्या वागणुकीचा प्रभाव इतरांवर पडत असतो.

घरामध्ये शांतता, उत्साह, मुलांना चांगले वळण लावणे, वडीलधा-या माणसांची सेवा करणे, त्यांचा मान सन्मान ठेवणे इत्यादी सर्व गोष्टी स्त्रीच्या हातामध्ये असतात.

हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी आहे. ज्या घरामध्ये नेहमी कलह, वाद, अशांतता असते त्यठिकाणी लक्ष्मी निवास करीत नाही. घरामध्ये स्त्रीमुळे नेहमी वाद होत असतील, तर त्या घरामध्ये शांतता राहत नाही.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या प्रकारच्या स्त्रीमुळे घरात वाद निर्माण होतात....