आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दान करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा मिळणार नाही दानाचे फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार, गरजू व्यक्तीला दान केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेकवेळा ग्रहांचे दोष दूर करण्यासाठीसुद्धा दान केले जाते. परंतु दान करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दान केल्यास त्याचे शुभफळ अवश्य प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दानाशी संबंधित काही खास गोष्टी आणि कोणते दान केल्यावर काय प्राप्त होते...
बातम्या आणखी आहेत...