आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This 1 Steps Of Worship On Sunday Solve All Problems Of Body And Mind

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : सकाळी या एका उपायाने दूर होतील तन, मन धनाच्या सर्व अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार सूर्यदेव हेच सर्व जगाचे स्वामी आहेत. धार्मिकच नाही तर व्यावहारिक स्वरूपातही सूर्याची शक्ती, गती आणि उर्जा जगासाठी प्राणदायी आहे. मनुष्याच्या जीवनातही या तीन गोष्टी यशाचे महत्वपूर्ण सूत्र आहे. ज्ञान व कर्माने सबळ बनून, वेळेच्या गतीला समजून आणि सकरात्मक विचारांनी उर्जावन राहून यश, प्रतिष्ठा प्राप्त करू शकता.

धार्मिक उपायांमध्ये सुख प्राप्त करण्यासाठी रविवार व्यतिरिक्त दररोज सूर्यदेवाची उपासना खूप फलदायी मानली गेली आहे. सूर्य उपासनेचा येथे सांगण्यात येणारा विशेष उपाय तन, मन, धनाशी सबंधित सर्व अडचणी दूर करतो.