धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता परंतु यासोबतच तो एक अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाने त्याच्या जीवनकाळात असे अनेक कार्य केले ज्यामुळे अनेकांनी त्याला शाप दिले. हेच शाप रावणाच्या सर्वनाशाचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले...