आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पत्नीच नाही तर दोन पुत्रही आहेत श्रीगणेशाला, असे आहे संपूर्ण कुटुंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (5 सप्टेंबर, मंगळवार) अनंत चतुर्दशीसोबतच 10 दिवसीय गणेशोत्सवाची सांगता होईल. श्रीगणेश भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र असल्याचे सर्वांनाच माहिती आहे, परंतु श्रीगणेशाच्या संपूर्ण कुटुंबाविषयी फारच कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला श्रीगणेशाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

गणपती एकमेव असे देवता आहेत, ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पूजनीय आणि इच्छापूर्ती करणारा आहे. यामधील कोणत्याही एकाची पूजा केल्यास सर्व कुटुंबीय प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे विशेष असे महत्त्व आहे. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाच्या कुटुंबातील कोणकोणते सदस्य आपल्या इच्छा पूर्ण करतात...
बातम्या आणखी आहेत...