आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान अष्टमी आज, हे 12 नाव बोलल्याने उजळू शकते भाग्य...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथात हनुमानाचे 12 नाव सांगितले गेले आहेत. हनुमानाची ही नावे जे लोक झोपण्या अगोदर, उठल्यानंतर आणि प्रवास सुरु करण्याअगोदर बोलतात, त्यांचे भाग्य उजळते. हनुमानाच्या 12 नावांची स्तुति खालील प्रकारे आहे.

स्तुति
हनुमानअंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिंगाक्षोअमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चेव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।।
1. हनुमान
एकदा क्रोधित होऊन देवराज इंद्रने हनुमानावर आपल्या वज्रचा प्रहार केला होता. हे वज्र सरळ त्यांच्या हनुवटीवर लागले. हनुवटीवर वज्रचा प्रहार झाल्यामुळे आज यांचे नाव हनुमान पडले.

हनुमानाची 12 नावे आणि या नावांचा अर्थ जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...