आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Miraculous Steps Before Lord Hanuman Idol Solve Problems

हनुमान पूजेच्या या चमत्कारी उपायाने दूर होईल प्रत्येक अडचण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार बळ, बुद्धी आणि विद्येचे स्वामी हनुमंताची उपासना प्रत्येक कामामध्ये यशस्वी होण्यासाठी मंगळवारी करणे फार शुभ मानले गेली आहे. प्रत्येक मंगळवारी तसेच शनिवारी हनुमानाची विशेष पूजा करावी. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्यास शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊन सुख-समृद्धी घरामध्ये राहते.

हनुमानाची विशेष पूजा करण्याचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...