आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Saturday Will Be A Rare Yoga, Not To Mention The Chance To Shine Luck

या शनिवारी तयार होत आहे दुर्लभ योग, सोडू नका नशीब बदलण्याची संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात ८ तारखेला शनिवारी एक दुर्लभ योग तयार होत आहे, जो सर्वांसाठी खूप खास राहील. हा योग साडेसाती सुरु असणार्या लोकांसाठी विशेष आहे. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणारे उपाय खूप प्रभावशाली ठरतात आणि शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या या दुर्लभ योगासंबंधिच्या खास गोष्टी...