Home »Jeevan Mantra »Dharm» This Snak As Deity By Chant This Special Mantra For Keep Away Harm

कलियुगातील वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी करा हा सोपा उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 16, 2013, 15:39 PM IST

सध्याच्या काळात सर्व लोकांच्या कर्म व विचारांमध्ये स्वार्थ, ईर्ष्या, कामुकता, क्रोध यासारखे स्वाभाविक दोष दिसत आहेत. ज्यामुळे नकळतपणे पाप वाढत असून शेवटी दुःख व कलह पदरात पडत आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या चार युगांपैकी कलियुगात जास्त पाप घडेल असे लिहिले आहे.

मन, वचन व कर्मामुळे झालेल्या पापाचे प्रायश्चित घेण्यासाठी हिंदू धर्मग्रंथ महाभारतात एक विशेष मंत्र सांगितला आहे. या मंत्राच्या उच्चाराने कलियुगातील वाईट विचारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. दररोज सकाळी पुढे दिलेल्या मंत्राचे स्मरण केल्यास कलियुगातील वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर राहाला...

Next Article

Recommended