आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Step For Get Love And Intimacy Of Hindu Scripture Mahabharat

जाणून घ्या, प्रेम आणि जवळीकता निर्माण करण्याचा हिंदू धर्मग्रंथातील खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात सुख आणि यश प्राप्त करण्यासाठी सर्व धर्मशास्त्रामध्ये सोप्या शब्दात हेच सांगण्यात आले आहे की, जीवन योग्य पद्धतीने जगा. या पद्धतींचा संबंध स्वभाव, व्यवहार आणि कर्माशी निगडीत आहे. यामधील गुण आणि दोष सुख-दुःख नियत करतात.

शास्त्रानुसार प्रेमभाव आत्मसात केल्याने सुखी जीवन जगता येते तसेच परमेश्वराशी जवळीकता निर्माण होते. परंतु एका स्वभावाच्या दोषामुळे हे सुख नष्ट होते. प्रेम आणि नात्यातील गोडवा नष्ट करणारा हा दोष कोणता आणि यापासून दूर राहण्याचे उपाय?

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या हिंदू धर्मग्रंथ महाभारतातील एक उपाय...