आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prabodhini Ekadashi Also Known As Devotthan Ekadash

या रविवारी झोपेतून उठणार देव, करू नका हे 10 कार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार, कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवप्रबोधनी एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार देवप्रबोधनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यालाच देवोत्थापनी किंवा देवउठनी एकादशी म्हणतात. या वर्षी ही एकादशी 22 नोव्हेंबरला रविवारी आहे. धर्म ग्रंथानुसार एकादशीच्या दिवशी काही विशेष कार्य करू नयेत. येथे जाणून घ्या, एकादशीच्या दिवशी कोणत्या कामांपासून दूर राहावे...

1. पान खाणे
एकादशी तिथीला पान खाऊ नये. पान खाणे राजसी प्रवृत्तीचे प्रतिक आहे. एकादशीच्या दिवशी मनामध्ये सात्विक भाव असणे आवश्यक आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी पान न खाता व्यक्तीने सात्विक आचार-विचार ठेवून प्रभू भक्तीमध्ये मन लावावे.

2. जुगार खेळणे
जुगार खेळणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. जो व्यक्ती जुगार खेळतो, त्याचे कुटुंब नष्ट होते. ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो, तेथे अधर्माच्या राज्य असते. अशा ठिकाणी अनेक वाईट गोष्टी उत्पन्न होतात. यामुळे केवळ एकादशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी या वाईट गोष्टीपासून दूर राहावे.

एकादशीच्या दिवशी इतर कोणती 8 कामे करू नयेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...