आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसारः नवरात्र 10 दिवसांची- 427 वर्षांनंतर जुळून आला ग्रहांचा असा शुभ योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्गा देवी उपासनेचा शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी 9 नाही तर 10 दिवस साजरा केला जाईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डीब्बावाला यांच्यानुसार, यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 1 ऑक्टोबर शनिवारपासून होत असून 10 ऑक्टोबर सोमवारपर्यंत राहील. नवरात्रीमध्ये तिथीची वृद्धी झाल्यामुळे देवी उपासनेचा एक दिवस जास्त राहील. हा संयोग शुभ फलदायी आहे. नवरात्रीमध्ये प्रतिपदा तिथी दोन दिवस 1 ते 2 ऑक्टोबरपर्यंत राहील. यामुळे नवरात्री नऊ ऐवजी 10 दिवसांची राहील. अकराव्या दिवशी 11 ऑक्टोबरला दसरा (विजयादशमी) साजरी केली जाईल.

457 वर्षांपूर्वी जेव्हा नवरात्रीच्या तिथीमध्ये घट-वाढीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी नऊमधील सात प्रमुख ग्रहांची जी स्थिती होती तशीच ग्रहस्थिती यावर्षी 2016 मध्ये आहे. सूर्य आणि गुरु कन्या राशीमध्ये, शुक्र तूळ राशीमध्ये, मंगळ, धनु राशीमध्ये, केतू कुंभ राशीमध्ये आणि राहू बुध राशीमध्ये विद्यमान आहे.

नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...