आदिमायाशक्तीचे मानवी रूप असलेल्या देवीची आराधना पूर्वापार होत आली आहे. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण भारतामध्ये देवीचे विविध शक्तिस्थळ आहेत. महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या शक्तीपीठाचे धार्मिक महत्त्व महिमा आणि महात्म्य...