आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Til Chaturthi On 27 Januray 2016. Its Also Called Sankta Ganesh Chaturthi

तीळ चतुर्थी 27 ला : जाणून घ्या, श्रीगणेशाशी संबंधित 8 रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तीळ चतुर्थीचे व्रत केले जाते. या महिन्यात ये व्रत 27 जानेवारी, बुधवारी आहे. श्रीगणेशाला प्रथम पूज्य का मानतात आणि त्यांच्या जन्माविषयी सर्वांनाच माहिती आहे, परंतु श्रीगणेशाशी संबंधित अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीगणेशाच्या काही रोचक गोष्टी सांगत आहोत.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीगणेशाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...