आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेली रुटीनमध्ये लक्षात ठेवा या गोष्टी अन्यथा धनकुबेरालाही करू शकतात दरिद्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली काही खास कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो.

या वस्तू जमिनीवर ठेवू नयेत...
1.दिवा, 2.शिवलिंग, 3.शाळीग्राम, 4.देवतांच्या मूर्ती, 5.यज्ञोपवीत, 6.सोनं आणि 7.शंख, 8.मणी या वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणती कामे केल्यास घरात येते गरिबी...
बातम्या आणखी आहेत...