आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेमध्ये या वस्तू खाली ठेवण्यापूर्वी अंथरावे कापड, या गोष्टीही ठेवा लक्षात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा करताना दिवा, शिवलिंग, शाळीग्राम, देवतांच्या मूर्ती, यज्ञोपवीत, सोनं आणि शंख, मणी या वस्तू कधीही जमिनीवर थेट ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.

हिंदू पंचांगानुसार कोणत्याही महिन्यातील अमवस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला स्त्री संग, तेल मालिश आणि मांसाहार करू नये.

आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आई-वडील, मुलगा, मुलगी, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरु, अनाथ स्त्री, बहिण, भाऊ, देवी-देवता आणि ज्ञानी लोकांचा अनादर करू नये. यांचा अनादर केल्यास व्यक्ती धनकुबेर असला तरी त्याला खजिना रिक्त (रिकामा) होतो. या लोकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा लक्ष्मी लगेच त्याग करते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणती कामे आपण करू नयेत...