आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांचा अपमान केल्यास नष्ट होऊ शकते तुमचे सौभाग्य, अवश्य वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली काही खास कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो.


यांचा अपमान करू नये -

आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आई-वडील, मुलगा, मुलगी, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरु, अनाथ स्त्री, बहिण, भाऊ, देवी-देवता आणि ज्ञानी लोकांचा अनादर करू नये. यांचा अपमान केल्यास व्यक्ती धनकुबेर असला तरी त्याला खजिना रिक्त (रिकामा) होतो. या लोकांचा अपमान करणार्‍या व्यक्तीचा लक्ष्मी लगेच त्याग करते.


या वस्तू जमिनीवर ठेवू नयेत...

1.दिवा, 2.शिवलिंग, 3.शाळीग्राम, 4.देवतांच्या मूर्ती, 5.यज्ञोपवीत, 6.सोनं आणि 7.शंख, 8.मणी या वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.


ब्रह्मवैवर्त पुराणाचा परिचय -

हे वैष्णव पुराण आहे. या पुराणाच्या केंद्रात भगवान श्रीहरी आणि श्रीकृष्ण आहेत. हे चार खंडामध्ये विभाजित आहे. पहिला खंड ब्रह्म खंड, दुसरा प्रकृती खंड, तिसरा गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण खंड आहे. या पुराणात श्रेष्ठ जीवनाचे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सुखी जीवनासाठी कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे...