आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्री असो वा पुरुष, ही 5 कामे कधीच लपवता येत नाहीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही चुकीचे काम असे सांगितले गेले आहेत जे दिर्घ काळ लपवता येत नाही. वर्तमानमध्ये कोणतेही कारण सांगुन हे कामे लपवले जातात परंतु भविष्यात हे सर्वांच्या समोर येतातच. जेव्हा हे काम घर-कुटूंब आणि समाजात सर्वांना माहीत होतात तेव्हा स्त्री असो वा पुरुष त्यांना अपमानित व्हावे लागते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापासुन वाचले दूर राहिले पाहिजे. चल तर मग पाहुया ही 5 कामे कोणती...

1. खोटे बोलणे
सर्वांनाच माहीत आहे की, एक खोट लपवण्यासाठी शंभरवेळा खोटे बोलावे लागते. तरी देखील खोटी गोष्ट दिर्घ काळ लपु शकत नाही. महाभारतात कर्णाने परशुरामला खोट सांगितलं होत की, ते ब्राम्हण आहेत. परशुरामने कर्णाला ब्राम्हण समजुन त्यांना अस्त्र-शस्राचे ज्ञान दिले. परंतु एक दिवस परशुरामला सत्य माहीत झाले की, कर्ण ब्राम्हण नाही. यानंतर परशुरामाने कर्णाला शाप दिला की, जेव्हा कर्णाला अस्त्र-शस्त्राची गरज पडेल तेव्हा ते शस्त्र चालवणे विसरुन जातील. याच कारणामुळे कर्ण महाभारत युध्दामध्ये अर्जुना समोर या शक्तिचा वापर करणे विसरुन गेले होते. यामुळे अर्जुनच्या बाणाने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे आपणही खोटे बोलणे टाळावे.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणती 4 कामे कधीच लपवता येत नाहीत...