Home »Jeevan Mantra »Dharm» Tips For Temple In The Home And How To Get Blessings Of God

देवघरातील या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सुख-समृद्धी कधीही नष्ट होणार नाही

जीवनमंत्र डेस्क | Mar 18, 2017, 09:00 AM IST

हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.

1. पूजा करतना कोणत्या दिशेला असावे आपले मुख
घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

पुढे जाणून घ्या, इतर कोणकोणत्या 9 गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे...

Next Article

Recommended