घर-कुटुंब असो किंवा समाज, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांची स्थिती सर्वाधिक महत्त्वाची असते. स्त्रियांना योग्य मान-सन्मान मिळवा यासाठी गृढ पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की, स्त्रियांनी कोणत्या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. येथे जाणून घ्या त्या चार खास गोष्टी...
जास्त प्रमाणात विरह
शास्त्रानुसार कोणत्याही स्त्रीने पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. जोडीदाराचा विरह स्त्रीला मानसिकर रुपात कमकुवत करू शकतो. पतीपासून दूर राहणार्या स्त्रीला समाजात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर-कुटुंबात आणि समजात योग्य मान-सन्मान मिळवण्यासाठी स्त्रीने जोडीदारसोबतच राहणे आवश्यक आहे. पतीसोबत स्त्री अधिक सशक्त आणि सुरक्षित राहते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि गरुड पुराणानुसार जाणून घ्या, इतर कोणत्या तीन गोष्टींपासून स्त्रीने दूर राहावे...