Home »Jeevan Mantra »Dharm» Today, In Addition To The 8 Auspicious Work, Get Money All Year

नवीन वर्षाच्या शुभ योगामध्ये करा ही 8 कामे,वर्षभर मिळेल भरपूर पैसा

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 01, 2013, 13:54 PM IST

आज नवीन वर्षा 2013चा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी आहे. आज मंगळवार आणि संकष्टी चतुर्थीचा योग आहे. हिंदू धर्मानुसार मंगळवारी हनुमानाची पूजा व चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. त्यामुळे आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हनुमानाला व गणपतीला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास वर्षभर शुभफळ प्राप्त होतील. सुख-समृद्धी तसेच पैशाची भरभराट राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सोपे उपाय....

Next Article

Recommended