आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today The First Day Of Sawan, See 12 Jyothirling

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शास्त्रातील एका मान्यतेनुसार या महिन्यात महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होते.

श्रावणाच्या या पवित्र महिन्यातील पहिल्या दिवशी जीवनमंत्र आपल्या वाचकांसाठी घरबसल्या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि सर्व प्रमुख १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य अर्जित करा...