आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today The First Day Of Shravan, See 12 Jyothirling

श्रावण महिना सुरु : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि वाचा रोचक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शास्त्रातील एका मान्यतेनुसार या महिन्यात महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होते.
श्रावणाच्या या पवित्र महिन्यातील पहिल्या दिवशी जीवनमंत्र आपल्या वाचकांसाठी घरबसल्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि सर्व प्रमुख १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य अर्जित करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)