आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या या 15 हिंदू मंदिरांच्या रहस्यमयी गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू देवी-देवतांची मंदिरे प्राचीनता आणि मान्यतांमुळे जगभारत प्रसिद्ध आहेत. काही मंदिरांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, तर काही मंदिरांचे महत्त्व धर्म-ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 15 प्राचीन मंदिरांची माहिती देत आहोत. ही मंदिरे केवळ प्राचीन नसून खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी आहेत.

वैष्णो देवी मंदिर -
भारतात हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ वैष्णो देवी मंदिर आहे. हे मंदिर त्रिकुटा पर्वतांमध्ये कटरा येथे 1700 मीटर उंचीवर स्थित आहे. गुहेची लांबी 30 मी. आणि उंची 15 मी. आहे. लोकप्रिय कथेनुसार वैष्णो देवीने या गुहेत लपलेल्या एका राक्षसाचा वध केला होता. मंदिरातील मुख्य आकर्षण गुहेत ठेवण्यात आलेले तीन पिंड आहेत. तिरुपती बालाजी मंदिरानंतर या मंदिरात सर्वात जास्त भक्त दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी 500 कोटी रुपयांचे दान जमा होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा आणि वाचा इतर मंदिरांविषयी....

(Pls Note
- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स
शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...