आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहणात बाहेर पडण्याचा बाळावर पडतो असा प्रभाव, प्रेग्नेंसीशी संबंधित Myth आणि Fact

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी महिला प्रेग्नेंट होताच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिला सांगण्यात येतात, तसेच होणाऱ्या बाळाविषयी विविध प्रकारचे तर्क लावले जातात. मुलगा होणार की मुलगी, ट्विन्स होणार की सिंगल बेबी अशाप्रकारचे विविध कयास लोक लावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि त्यासंदर्भातील रिअॅलिटी सांगत आहोत.

Myth 1 - प्रेग्नेंसी काळात प्रणय केल्यास बाळाला नुकसान पोहोचते
Reality- बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी पोटामध्ये अॅब्डॉमिनल वॉलपासून ते अॅमनियॉटिक पिशवीपर्यंत सात लेयर्स असतात. यासोबतच गर्भाशय ग्रीव्हा गर्भाशयामध्ये काहीही जाण्यापासून रोखते आणि गर्भ क्लिक आणि इन्फेक्शन फ्री ठेवते. प्रणय केल्याने काहीसुद्धा बाळापर्यंत पोहोचत नाही. मात्र डॉक्टरांनी सेक्स करण्यास मनाई केली असल्यास यापासून दूर राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर मान्यतांविषयी... 
बातम्या आणखी आहेत...