आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी पलंगावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी करा हा उपाय, वाढेल सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू प्रथांमध्ये सांगण्यात आले आहे की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण पलंगावरून जमिनीवर खाली पाय ठेवतो तेव्हा जमिनीची क्षमा अवश्य मागावी. कारण भूमीला देवी मानले जाते आणि आपण जमिनीला पाय लावल्यामुळे हा दोष आपल्याला लागतो. महाभारत, नित्य पूजा विधान इ. ग्रंथांमध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पृथ्वीची क्षमा मागावी असे समांगण्यात आले आहे. जर आपण पृथ्वीचा सन्मान केला तरच भूमी देवीच्या कृपेने आपल्या कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान मिळू शकतो.

पुढील स्लाईड्सवर वाचा, जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी कोणत्या मंत्राचा उच्चार करावा आणि यामागचे वैज्ञानिक कारण...
बातम्या आणखी आहेत...