आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Traditional Work That We Should Do In The Morning

दररोज सकाळी ही पाच कामे केल्यास दिवसभर मिळले नशिबाची साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे मानले जाते, की दिवसाची सुरूवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस शुभ-शुभ कार्य होत असतात. या गोष्टीला लक्षात ठेऊनच प्रचीन काळापासून काही परंपरा बनवण्यात आल्या आहेत. ही परंपरागत कार्य नियमित रुपात केल्यास शुभ फळ प्राप्त होते असे मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असेच काही कार्य जे सकाळी-सकाळी केल्यास तुम्हाला दिवसभर लाभ होईल.

दही खाऊन घराबाहेर पडा
घराबाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दही पवित्र असल्याचे मानले जाते. दही सेवन केल्यास प्रसन्न वाटते. त्यामुळेच त्याला पुजेच्या साहित्यातसुध्दा खास स्थान दिले जाते. दह्याचे सेवन केल्याने सकारात्मक विचार मनात येतात. तुम्ही दह्यामध्ये साखर मिसळूसुध्दा सेवन करून शकता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणते आहेत ते चार काम ज्यामुळे तुमचा दिवस जाऊ शकतो शुभ...?