शिवमहापुराणामध्ये त्रिपुरासुर वधाची कथा विस्तृतपणे सांगण्यात आली आहे. भगवान कार्तिकेयद्वारे तारकासुरचा वध केल्यानंतर त्याचे तिन्ही मुलं तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी देवतांचा बदला घेण्याचा पण केला. देवतांना या तिन्ही राक्षसांच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी महादेवाला श्रीगणेशाचे आवाहन करूनच त्यांचा वध करणे शक्य झाले.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोण होते त्रिपुरासुर आणि महादेवाने कशाप्रकारे केला त्यांचा वध....