आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणते पाप केल्यानंतर मिळतो कोणता जन्म, जाणून घ्या मृत्यूनंतरचे सत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे तत्व आणि सिद्धांत असतात. प्रत्येक व्यक्तीचा जीवन जगण्याची वेगवेगळी पध्दत असते. शास्त्रामध्ये ज्या कर्माला घोर पाप मानले गेले आहे, त्याची शिक्षा व्यक्तीला त्याच्या मृत्युनंतर मिळते. कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते याचे वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आले आहे.

- ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी.
- गाईची हत्या करणारा कुबडा.
- मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कोडं फुटते
- स्त्रीवर हात उगारणारा रोगी.
- परस्त्री गमन करणारा नपुंसक.
- मांसाहार, मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीचे दात काळे आणि अंग लाल होते.
- इतरांना न देत स्वतः मिठाई खाणारा रोगी.
- अहंकाराने गुरूचा अपमान करणारा दरिद्री.
- खोटी साक्ष देणारा बहिरा.
- पुस्तक चोरणारा जन्मांध.
- खोटे बोलणारा बहिरा.
- इतरांना विष देणारा पागल.
- अन्नाची चोरी करणरा उंदीर.
- विष पिऊन आत्महत्या करणारा काळा साप.
- ब्राह्मण असून जो गायत्री मंत्राचा जप करत नाही तो पुढील जन्मात बगळा होतो.
- परपुरुषाची इच्छा ठेवणारी स्त्री पुढील जन्मात वटवाघूळ होते.