आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी असे दिसत होते उज्जैनचे महाकाल मंदिर, पाहा खास फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (22 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे. आजच्या दिवशी प्रत्येक शिव मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. परंतु एक मंदिर असेही आहे, जेथे महादेव भक्तांना दर्शन देण्यासाठी स्वतः पालखीत बसून निघतात. आज आम्ही तुम्हाला मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराविषयी सांगत आहोत. उज्जैनचे लोक भगवान महाकाळला आपला राजा मानतात. श्रावण महिन्यात तसेच विविध शुभ तिथींना भगवान महाकालचा अद्भुत शृंगार केला जातो. आज आम्ही तुम्हाला महाकाल ज्योतिर्लिंगाचे असेच काही खास शृंगार केलेले फोटो दाखवत आहोत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...