आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वजन्मात पत्नीमुळे पितामह भीष्म यांनी केले होते एक महापाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत एक प्राचीन ग्रंथ असून यामध्ये विविध नायक आहेत. त्यामधीलच एक नायक भीष्म पितामह हे आहेत. सर्वांना माहिती आहे की, पितामह भीष्म यांनी महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने युद्ध केले होते. परंतु फार कमी लोकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी माहिती असाव्यात. उदा. पूर्वजन्मात कोणत होते भीष्म पितामह, कोणाच्या शापामुळे त्यांना मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागला. त्यांचे गुरु कोण होते आणि त्यांना गुरुसोबत युद्ध का करावे लागले?

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पूर्वजन्मात कोणते होते भीष्म आणि पत्नीमुळे त्यांनी कोणते पाप केले..
बातम्या आणखी आहेत...