आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वजन्मातील कोणत्या चुकीची शिक्षा मिळाली होती सूतपुत्र कर्णाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महर्षी वेदव्यास रचित महाभारत एक विस्तृत ग्रंथ असून यामध्ये विविध पैलू आणि घटना संकलित आहेत. कौरव-पांडवांच्या युद्धाविषयी सर्वांनाच माहिती आहे. परंतु असे म्हटले जाते की, कुरुक्षेत्रवरील या भीषण युद्धामध्ये एवढे लोक मारले गेले की ज्यामुळे आजही कुरुक्षेत्रच्या मातीचा रंग लाल आहे. आपण अनेकदा महाभारताशी संबंधित कथा ऐकतो, वाचतो परंतु तरीही काही कथा राहून जातात. आज माही तुम्हाला अशाच राहून गेलेल्या एका कथेचे रहस्य तुम्हाला सांगत आहोत. ही कथा लाइमलाइटपासून थोडी दूरच राहिलेली आहे.