आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तिथीला का म्हणतात अमावस्या, जाणून घ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या रोचक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात धर्म परंपरेपासून दूर कामात व्यस्त असलेले लोक आणि आधुनिक संस्कृतीमध्ये रममाण नवीन पिढीतील तरुणांना माहितीच्या अभावामुळे सण-उत्सवाच्या प्रथा किंवा तिथी या विषयांमध्ये कोणताही रस दिसून येत नाही. अनेकवेळा तिथीची माहिती नसल्यामुळे व्रत-उपवास भंग(मोडतो) होतो. यासाठी पंचांग आणि तिथीच्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीने माहिती ठेवणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त काही सामान्य तिथींशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अमावस्या तिथीची विशेष माहिती देत आहोत.

हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कलांचा क्षय होतो. काही मतमतांतरानुसार काही लोक शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी किंवा प्रतिपदा तिथीला महिन्याची सुरुवात करतात, तर काही लोक कृष्ण पक्षातील पहिल्या दिवसाला मासारंभ मानतात. या क्रमामध्ये कृष्ण पक्षातील पंधरावा दिवस किंवा शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अमावस्या तिथीला याचा नावाने का ओळखले जाते...