आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Excellent Chance: Get Home Of Lord Mahakal Groom Makeup Photo.

सुवर्णसंधी : घरबसल्या मिळवा भगवान महाकालची नवरदेवाच्या रुपातील छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जीवनमंत्र नेहमीच आपल्या वाचकांसाठी काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असते. येत्या 10 मार्चला सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. याचनिमित्ताने जीवनमंत्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांसाठी एक अनोखी संधी घेऊन आला आहे. याअंतर्गत महाशिवरात्रीपर्यंत भगवान महाकालचे आकर्षक श्रृंगाराचे फोटो वाचकांना त्यांच्या मेल आयडीवर पाठवण्यात येणार आहेत.

जर तुम्हाला भगवान महाकालचे नवरदेवाच्या रुपातील फोटो प्राप्त करायचे असतील तर अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...