आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Utsav Know What Things You Can Carry In Heaven And In Hell.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाप- पुण्याचा लेखाजोखा: कर्म ठरवेल तुमची जागा स्वर्गात की नरकात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मशास्त्रात अनेक कथांमध्ये स्वर्ग आणि नकर याबाबत वर्णन आले आहे. पुराणानुसार स्वर्गात देवी-देवता राहतात. चांगले कर्म करणार्‍या व्यक्तीला मरणोत्तर स्वर्गात स्थान मिळते. परंतु वाईट कर्म करणार्‍या व्यक्तीची नरकात ढकरले जाते. ज्या व्यक्तीने आयुष्यात कोणाला त्रास दिलेला नसेल, नेहमी दुसर्‍यांना निस्वार्थ मदत केली असेल अशा व्यक्तीला मृत्यू पश्चात स्वर्गात देवी-देवतांच्या सहवासात ठेवले जाते. मात्र ज्या व्यक्तीने नेहमी दुसर्‍यांना त्रास दिला असेल, फसवणूक करून पैसा कमावला आहे, अशा व्यक्तीला मा‍त्र नरकात अक्षरश: ढकलले जाते. त्याला तपत्या तेलात भाजले जाते. एवढेच नाही तर लखलखणार्‍या विस्तवावर झोपवले जाते.

गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाबाबत सविस्तर वर्णन आले आहे. नरकात दिल्या जाणार्‍या यातनेबाबतची माहिती तर अंगावर काटा आणणारीच आहे. यासोबत गरुड पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, की त्यामुळे व्यक्तीला स्वर्ग अथवा नरकात जावे लागते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, 'या गोष्टी ठरतात स्वर्ग मार्गातील अडसर'