आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Sawan Special: These Are Surefire Ways To Shiva, Do Before August 10.

श्रावण विशेषः इच्छाप्राप्तीसाठी अचूक शिव उपाय, 25 ऑगस्टच्या आधी करा लाभ होईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - भगवान शिव अनादी व अनंत आहेत, म्हणजेच कोणताच देवाला शिवाच्या जन्माबद्दल माहिती नाही आणि शेवटाबद्दलही. यामुळेच त्यांना अजन्म आणि अनश्वरही म्हटले जाते. धर्मग्रंथांनुसार भगवान शिव केवळ एक तांब्या पाण्याच्या अभिषेकानेही प्रसन्न होतात. भगवान शिव यांना तंत्र शास्त्राचेही दैवत मानले जाते. तंत्र शास्त्रानुसार जर भगवान शिवला प्रसन्न करण्याचे काही विशेष पध्दती वापरल्या गेल्या तर त्याचे लवकरच चांगले फळ मिळते.
शिवपुराण आणि इतर ग्रंथांमध्ये शंकराला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आणि पध्दती सांगण्यात आल्या आहेत. जर हे उपाय व पध्दती श्रावणाच्या महिन्यात केल्या तर भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्ताला हवे ते वर देतात. यावेळी 25 ऑगस्टला सोमवारी श्रावणाचा शेवटचा दिवस आहे. यापूर्वी जर कोणत्याही भक्ताने हे उपाय केलेत तर त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील... पाहूयात कोणत्या आहेत त्या पध्दती -
जाणून घ्या भगवान शिवला धान्य चढवल्याने काय फायदा होतो
- भगवान शिवाला तांदूळ चढवल्याने धनप्राप्ती होते.
- तिळ चढवल्याने पापांचा सर्वनाश होतो
- जवस चढवल्याने सुखामध्ये वाढ होते.
- गहू चढवल्याने संतान प्राप्ती होते.
हे सर्व धान्य भगवान शिवला चढवल्यानंतर गरीबांमध्ये वाटून द्यावे

इच्छापूर्तीचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर जा...
सर्व फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे...