आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Shani Pradosh Fast Today (12 April, Saturday)

शनि प्रदोष आज: पुत्र प्राप्‍तीसाठी करा हे वृत, जाणून घ्‍या काय आहे विधि

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मगंथानुसार प्रदोष वृत केल्‍यास सर्व सुखाची प्राप्‍ती होते. हे वृत प्रत्‍येक माहिन्‍यात त्रयोदशी तिथिला केले जाते. वेगवेगळ्या दिवसी केलेले वृताचा योग वेगवेगळा असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. त्रयोदशी तिथि शनिवारी येत असेल तर शनि प्रदोष वृत केले जाते. यावेळी शनि प्रदोष 12 एप्रिलला ( आज) आहे. शास्‍त्रानूसार शनि प्रदोष वृत केल्‍यामुळे पुत्र प्राप्‍ती होते. शनि प्रदोष वृत करण्‍याचे शास्‍त्रामध्‍ये काही नियम देण्‍यात आले आहेत.
शनि प्रदोष वृत करण्‍याची विधि
प्रदोष वृत करण्‍यासाठी अन्‍न- जल घेता येत नाही. वृत करताना स्‍नान करून भगवान शंकर, पार्वती आणि नंदी यांना पंचामृत गंगाजलाने स्‍नान घालावे लागते. नंतर बेलपत्र, गंध, अक्षत, फूल, धूप, दीप, नैवेद्य, फळ, पान, सुपारी, लौंग, इलायची आपर्ण करावी लागते.
सांयकाळाची पूजा-
स्‍नान करून या दिवशी पुन्‍हा याच प्राकरे शिव-शंकराची पूजा करावी लागते. भगवान शंकराची षोडशोपचार पद्धतीची पूजा करावी लागते. यामध्‍ये पूजेसाठी सोळा सामग्रीचा वापर करावा लागतो.
या पूजाचा भाग म्‍हणून आठ दिवस आठ दिशाला दिवा उजळावा लागतो. दिवा लावताना आठ वेळला प्रणाम करावा लागतो. विधि सुरू असताना शिव-शंकराची आरती किंवा मंत्र जप करावा. अनुसार प्रदोष वृत करताना रात्रभर जागरण करावे असे सांगण्‍यात आले आहे. हे वृत केल्‍यानंरत सर्व मनोकामना पुर्ण होतात, असे शास्‍त्रात सांगण्‍यात आले आहे.