आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Vatsavitri Fast Today, Know What Is The Significance Of This Fast.

आजपासून वटसावित्री व्रताला सुरूवात, जाणून घ्‍या काय आहे या व्रताचे महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिदू पंचांगानुसार वर्षाच्‍या तिस-या महिन्‍यात (जेष्‍ठ) महिन्‍यात काही महत्त्वाची व्रत केली जातात. वटसावित्री वृत यापैकीच एक माणण्‍यात येते. हे वृत जेष्‍ठ महिन्‍यात कृष्‍ण पक्षातील त्रयोदशीला सुरू होते. व्रत दिन दिवस केले जाते. हे वृत सोमवार ते बुधवारी या तीन दिवस केले जाते.
हिंदू धर्मामध्‍ये वटवृक्षाला देवातांचे वृक्ष माणण्‍यात येते. धार्मिक ग्रं‍‍थानुसार वटवृक्षाच्‍या मुळामध्‍ये भगवान ब्रह्मा, झाडाच्‍या मध्‍यभागी भगवान विष्‍णु व वरच्‍या भागामध्‍ये शिवशंकराचे स्‍थान आहे. देवी सावित्रीचे स्‍थान वटवृक्षामध्‍ये असल्‍यामुळे या वृक्षाची पूजा विशेष मानली जाते.तुलसीदास यांनी वटवृक्षाला तीर्थराजचे क्षेत्र म्‍हटले आहे.
संगमु सिंहासनु सुठि सोहा।
छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।।
(रामचरितमानस 2/105/7)
वनवासात असताना राम आणि सीता यांनी या वटवृक्षाखाली याठीकाणी निवास केला होता. वटवृक्षाखालीच सावित्रीने आपल्‍या पतीला जिवंत केल्‍यामुळे वटसावित्री वृक्षाचे विशेष महत्त्व आहे.