आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav: Very Few People Know The Story Behind Mahashivratri

PHOTOS : ‘महाशिवरात्री’च्या या रोचक कथा तुम्हाला ठाऊक आहेत का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शंकर यांनी रौद्र रूप धारण करत तांडव केले होते, तीच ही रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र. दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याचदिवशी झाला.

महाशिवरात्रीच्या या रोचक कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...