आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttrayan Start On Makar Sankranti, This Is Called God S Day

15 जानेवारीपासुन सुरु होईल देवतांचा दिवस, सुर्य होईल उत्तरायण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्राति(15 जानेवारी, शुक्रवार) पासुन सूर्य उत्तरायण होते. म्हणजेच दक्षिणेपासुन उत्तर गोलार्ध्दच्या दिशेला येणे सुरु होते. यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो. धर्म ग्रंथांमध्ये उत्तरायणला देवतांचा दिवस देखील म्हटले जाते. उत्तरायणाविषयी अजून काही जाणुन घेऊया...
काय आहे उत्तरायण, जाणुन घ्या..
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, सुर्य 30-31 दिवसात राशीत परिवर्तन करतो. सूर्याचा मकर राशित प्रवेश धार्मिक दृष्टिने खुप शुभ मानला जातो. मकर संक्रांती अगोदर सुर्य दक्षिण गोलार्ध्दमध्ये असतो म्हणजेच भारतापासुन दूर. यावेळी सुर्य दक्षिणायन असतो. याच कारणामुळे येथे रात्र मोठी आणि दिवस लहान असतात तसेच हिवाळा असतो. मकर संक्रांतीपासुन सूर्य उत्तर गोलार्धात येणे सुरु होते. या दिवसापासुन रात्र लहान आणि दिवस मोठे होऊ लागतात आणि गरमी सुरु होते. याला उत्तरायण म्हटले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या उत्तरायण विषयी अजुन काही माहिती...