आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमी : या स्तुतीने करा देवी सरस्वतीची उपासना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

4 फेब्रुवारी मंगळवारी वसंत पंचमी आहे. या दिवशी ज्ञानाची देवी सरस्वतीचे विशेष पूजन केले जाते. ज्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही, त्यांनी देवी सरस्वतीची नियमित पूजा केल्यास लाभ होईल. विद्यार्थ्यांनी पुढे दिलेल्या स्तुती पाठाचे देवी सरस्वतीसमोर स्मरण केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. ही स्तुती देवी सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे.

सरस्वती स्तुती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...